Gold market today price update

Gold market today price update नमस्कार मित्रांनो भारत हा सर्वात मोठा खरेदीदार सोन्याचा देश म्हणून ओळखला जातो विशेष म्हणजे मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात सोने खरेदी केले जाते यामुळे या मुंबई पुणे ठिकाणी सोन्याचा जास्त भाव पाहायला मिळतो पुणे सारख्या शहरांमध्ये सोन्याच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सोन्याचे दागिने मिळतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने गिऱ्हाईक खरेदी करतात.

Gold market today price update आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीमधील सोने वापराविषयी महिला तसेच पुरुष दोन्ही वर्गामध्ये विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. आजचा सोन्याचा भाव हा अनेक गोष्टीवर अवलंबून असतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या मोठ्या हालचाली ह्या सणाच्या काळातील खरेदीवर व भारतीय बाजारपेठेतील अवलंबून असतात.

आज 14 मे रोजी सोन्याने मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे आपण 22 कॅरेट सोन्याचे बाजार भाव तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 56 हजारच्या दरम्यान आहेत. आणि 24 कॅरेट चे बाजार जर पाहिले तर 61 हजार च्या दरम्यान आहेत त्यामुळे 22 कॅरेट एक ग्राम सोन्याला जवळपास 56 हजार सहाशे रुपये लागतात. तर 24 कॅरेट सोन्याला एक ग्रॅम सोन्याला सहा हजार शंभर रुपये लागतात.

सध्या बाजारात सोन्याच्या किमती कशा ठरवल्या जातात. भारत हा सोन्याचा उत्पादक देश नसून आयात येत आहे नाहीत आपल्या देशात लागणाऱ्या सोन्याच्या मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणून जगभरातील सोन्याचे भाव दुसऱ्या देशावरून अवलंबून असतात.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता अंतिम टप्प्यात कधी मिळणार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Gold market today price update भारत देशात सण उत्साहाच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. जसे की दिवाळी मकर संक्रात या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे देशात सोन्याची मागणी वाढत चाललेली आहे म्हणून कोणत्याही शहरांमध्ये सोन्याचा भाव हा पूर्णपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो.

कालचा सोन्याचा भाव त्यामुळे सोन्याचे भाव बदलत असतात. म्हणून सोने खरेदी करताना किंवा आपण खरेदी करत असताना सोने संबंधित बातम्या एकदा नक्की पहाव्या. तसेच सोन्याची खरेदी नेहमी प्रसिद्ध ब्रँड आणि विश्वसनीय दुकानावरून करावी.

तुम्ही जर सोन्याचे दागिने विकत घेत असाल तर त्यावर बारीक अक्षरांमध्ये हॉलमार्क लिहिलेला असतो हा दागिन्यांचा युनिक आयडेंटि फिकेंशन नंबर म्हणजे युआयडी असतो म्हणजे सोन्याला उष्णता दिली की सोन्याला आकार दिला जातो आणि त्याची दागिने बनवले जातात पण हा धातू तसा नाही पण हे दागिने तुटण्याची भीती असते, खरं पाहिलं तर सोनं तयार करताना सोन्यात किती तांबे मिसळायचं हे ठरलेलं असतं तरी सुद्धा काही वेळा आपल्याला फसवलं जाऊ शकतं म्हणूनच दागिण्यात किती प्रमाणात सोनं आहे हे तपासलं पाहिजे त्यामुळे या हॉल मार्केटची मदत होते. हॉलमार्क हे एक सोन्याचं प्रमाणपत्र आहे सोन्याची शुद्धता आणि हे किती प्रमाणात शुद्ध आहे हे हॉलमार्क वर अवलंबून असते धन्यवाद.read more 

Leave a Comment