Msrtc new today update या प्रवाशांना आता मोफत तिकीट सवलत प्रवास बंद, नवीन नियम लागू

Msrtc new today update नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये एसटीने तिकीट सवलती मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एसटी महामंडळाची लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागासाठी लाईफ लाईन म्हणजेच जीवन वाहिनी बनलेली आहे ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आणि सर्व सामान्य नागरिकापर्यंत लाल परी ही सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचत आहे हा एसटीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित असल्यामुळे बरेचसे नागरिक एसटीने प्रवास करत असतात तसेच महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 सामाजिक घटकांना 33% पासून ते 100% पर्यंत मोफत प्रवास देते.

या नवीन नियमानुसार राज्यातील या पेन्शन धारकांची पेन्शन होणार बंद संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Msrtc new today update यामध्ये ज्येष्ठ नागरिक भारतीय दिव्यांग पत्रकार तसेच विविध पुरस्कार तसेच महिला कर्करोग व इतर आजार ग्रस्त स्वातंत्र्यसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सहीत महिला सन्मान योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशा विविध सवलत धारकांचा यामध्ये समावेश आहे.मात्र अशातच या तिकीट सवलतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध तिकीट सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संखेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे तसेच तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळांना चांगले दिवस येण्यास सुरुवात देखील झाली आहे मात्र तिकीट चालू होते यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे एसटी महामंडळाकडून चालविल्या जाणाऱ्या तिकीट सवलत योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार हे कार्ड असेल तर करता येणार मोफत प्रवास अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Msrtc new today update राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने नुकतेच तिकीट बंद बाकी एक परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार एसटी महामंडळ वाहतूक विभागाच्या 2018 मध्ये काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एसटी बस मधून एच आय व्ही बाधीत, सिकल सेल डायनेसिस व हिमोफेलीया ग्रस्त इत्यादी आजारी रुग्णांना मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास सवलत देण्यात आलेली होती मात्र आता नुकत्याच नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार या घटकातील लोकांना म्हणजेच रुग्णांना एसटी महामंडळाच्या एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित शिवनेरी,शिवाई,निमआराम,हिरकणी, या बसमधून मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास सवलत बंद करण्याचे आदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने दिले आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटकातील रुग्णांना आता फक्त साध्या एसटी बस मधूनच विनामूल्य म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे.read more 

Leave a Comment