Karj mafi big update नमस्कार मित्रांनो राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपला पदभार स्वीकारता शेतकऱ्यासाठी मोठे निर्णय घेणे सुरू केले आहे मागील पाच-सहा दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे कर्जमाफी संदर्भात नवीन माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
आपल्या शेत जमिनीचा गट नंबर टाकून पाहू शकता जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Karj mafi big update शेतकऱ्यांसाठी अजित पवार यांचा मोठा निर्णय मागील अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अवेळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरी कारभारामुळे राज्यातील बऱ्याच शेतकरी निराश व हवाल दिल झालेला आहे तसेच आशाताच कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांचे अर्थचक्र बिघडून गेले आहे.म्हणूनच अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे तसेच राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.म्हणून मंत्रिमंडळात नवीन सामील झालेल्या व राज्याची दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार रुपये पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून
Karj mafi big update म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकते का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.मोठ्या प्रमाणात विविध योजना संदर्भात मोठे निर्णय घेण्यात येत आहेत अंमलबजावणी सध्या तरी मंद गतीने होत असल्यामुळे सरकारने नुसत्या घोषणा करू नये मागील निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा धन्यवाद.