Pik vima benifits update या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित खरीप पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी

Pik vima benifits update नमस्कार मित्रांनो आज आपण या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 जे शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि ज्या शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये पिक विमा पडायला सुरुवात झाली आहे. तर अहमदनगर नासिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर पालघर रायगड वासिम बुलढाणा सांगली बीड हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव यवतमाळ अमरावती गडचिरोली आणि लातूर तर ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी पिक विमा मिळाला होता.

Pik vima benifits update त्या शेतकऱ्यांना आता डबल पिक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत तर उर्वरित जिल्ह्यात सुद्धा पिक विमा जमा होणार आहे. 2022 मध्ये खरीप पिक विमा साठी ज्या कंपन्यांची निवड केली होती, त्या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1000 रुपये पेक्षा कमी पिक विमा मिळाला होता अशा शेतकऱ्यांना डबल पिक विमा मिळणार आहे.

Pik vima benifits update तसेच खरीप पिक विमा मध्ये अशी तरतूद राज्य शासनाने केली होती की ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा पिक विमा मिळेल त्यांना सरकारमार्फत डबल पिक विमा भेटेल अशी तरतूद पीक विम्याच्या जीआर मध्ये केलेली होती. ज्या शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा मिळाला नव्हता त्यांना सुद्धा उर्वरित राहिलेला पिक विमा मिळणार आहे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते की ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पिक विमा मिळाला आहे त्यांना १००० रुपयापर्यंत पिक विमा मिळेल आणि हा विमा dbt मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल धन्यवाद.

Leave a Comment