Weather Report Today या तारखेपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात.

Weather Report Today नमस्कार मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो सध्या जर पाहिलं तर राज्यातला पावसाचा जोर वसरलेला आहे त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. म्हणून पाऊस हा कधी येईल आणि कधी आपल्या पिकाची भूक भागेल. त्यामुळे शेतकऱ्याची डोळे सारखे पावसाची वाट बघत असल्यामुळे हा पाऊस कधी येणार आणि आपल्या पिकाचा पाण्याचा प्रश्न सुटणार, सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रात बऱ्याच गावात पाणी टंचाई भासत आहेत. बऱ्याच गावामध्ये पाऊस झालेलं नाही त्यामुळे बरेच गावकरी बऱ्याच अंतरावर पाणी पिण्यासाठी आणत आहेत.

सध्या महाराष्ट्रात पावसाने उघडी दिल्यामुळे हा पावसाचा खंड किती दिवस राहणार तसेच पंजाबराव डक यांच्या Weather Report Today अंदाजानुसार हा पावसाचा खंड १५ ऑगस्टपर्यंत राहणार असल्याचे व्यक्त केलं जात आहे म्हणून 15 ऑगस्ट च्या नंतर महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडणार असल्याचे साहेबांनी म्हटलं आहे. तसेच 15 ते 30 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर आणि संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे

 

Weather Report Today तसेच 16 ऑगस्ट पासून विदर्भात तसेच पूर्व विदर्भात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्, उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डक साहेबांच्या मते यंदाचा हा पाऊस प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात कोसळणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. म्हणून 11 ऑगस्ट पासून पावसाच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे म्हणजेच बारा तेरा तारखेपासून वातावरणात थोडा बदल होऊन 15 तारखेनंतर राज्यात सर्व दूर पाऊस पडणार. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचे कामे सर्व कामे उरकून घ्यावीत असे पंजाबराव डक साहेब म्हणतात धन्यवाद.

Leave a Comment