Shetkari Yojana Today News शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दोन योजनांची पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाडण्यास सुरुवात.

Shetkari Yojana Today News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तरी या कोणकोणत्या दोन योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही सविस्तर माहिती पुढे पाहूया.

पहिली योजना आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना एकूण पंधरा लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले होते आणि उरलेल्या शेतकऱ्यांचे व्हॅलिडेशन सुरू आहे आणि त्यांच्या खात्यातही लवकरच अनुदान जमा होईल. असे मागील दोन चार दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून सांगण्यात आले होते आणि ज्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळाले नाही व मागील तीन-चार दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे व्हॅरीफिकेशन झाले आहे.

Shetkari Yojana Today News अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात प्रोत्साहन अनुदानासाठी एकूण पंधरा लाख शेतकरी पात्र आहेत आणि बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार प्रोत्साहन जमा झालेले आहे आणि अजून तीन लाख शेतकरी बाकी आहेत, याच बाकी असलेल्या तीन लाख शेतकऱ्यांना आज पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

 

Shetkari Yojana Today News मित्रांनो दुसरी अपडेट आहे मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यात अवेळी पावसाने शेती पिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे मार्च महिन्यात अवेळी पावसामुळे नुकसान झाले होते.

अशा शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत अशा शेतकऱ्यांना आजपासून नुकसान भरपाई चे पैसे आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मागील आठवड्यात जीआर निर्गमित करून राज्य शासनाने म्हटले होते की आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्क करू आणि ते पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment