Msrtc good news update एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले तीन मोठे निर्णय.

Msrtc good news update नमस्कार मित्रांनो दिनांक 14 जून 2023 रोजी महाराष्ट्र परिवहन मंडळाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री यांनी एसटी महामंडळाच्या तसेच सर्व कर्मचारी वर्गाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे, तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

Msrtc good news update मित्रांनो राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना उदंड प्रतिसाद दिला आहे. आता या योजनांबरोबरच राज्यातील एसटी बस स्पोर्ट ही संकल्पना राबविण्यात येत आहे यासाठी पहिला टप्प्यात 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे आणि यामध्ये नवीन इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताब्यात समाविष्ट करण्यात येत आहेत एसटी महामंडळाच्या ताब्यात आता लवकरच सात हजार बसेस येणार आहेत तसेच बस स्थानकावर जमीन उपलब्ध नुसार मराठी चित्रपटासाठी मिनी थेटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येण्यात येणार आहे.

मागील त्याला विहीर योजनेमध्ये मिळत आहे चार लाखापर्यंत अनुदान त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

Msrtc good news update तर एसटी कर्मचारी विशेषता ड्रायव्हर कंडक्टर यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे त्यासाठी दहा प्रकारच्या आरोग्य तपासण्या ह्या एसटी महामंडळकडून मोफत करण्यात येणार आहेत तसेच शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

लहाना पासून ते मोठ्यापर्यंत प्रवासासाठी असा घ्या लाभ, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना किंवा मुलींना उच्च शिक्षणाकरिता परदेशी जायचे असेल तर पैशांच्या अभावी त्यांचे शिक्षण होत नसेल तर आणि त्यांना अडचण येत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना इंटरेस्ट प्रिंट ऍडव्हान्स म्हणजे बिनव्याजी अग्रीम रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो ही रक्कम जवळपास दहा लाख रुपये पर्यंत त्यांना बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे थोडक्यात ज्या मुलांना गरज असल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना बिनव्याजी दहा लाख रुपयाचे अग्रीम दिले जाणार आहे तसेच एसटी आणि कर्मचारी जाहीर या निर्णयांची माहिती ही इतरांसोबत शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment