Namo Shetkari installment update नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्त्याची तारीख आली पहा या तारखेला मिळणार पहिला हप्ता

Namo Shetkari installment update नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमचं आता नवीन माहिती माहितीसाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे आणि आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि आता या नमू शेतकरी योजनेला राज्य शासनाने गती देण्यात आलेली आहे. आता या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळू शकतो याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे पण संपूर्ण माहिती काय आहे आज आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रहो दरम्यान नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आलेली आहे हाती आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच जेवढे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

या केसरी शिधापत्रिका धारकांना मिळणार रेशन ऐवजी पैसे पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

दरम्यान या योजनेअंतर्गत दिला जाणारा पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यात केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो असे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो.

तसेच पी एम किसान चा आगामी 14 हप्ता ज्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वर्ग होणार आहे म्हणून या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना जवळपास 1600 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती कशी विभागाच्या सूत्रांच्या माध्यमातून हाती आलेली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत मिळणार 50 हजारापासून ते पाच लाखापर्यंत लोन असा या योजनेचा लाभ येथे क्लिक करून

दरम्यान या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाकडून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन कार्य जोमात सुरू असल्याची माहिती आता हाती आलेली आहे या योजनेच्या निकष बाबत बोलायचं झालं तर जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच शासनाने लावून दिलेल्या निकषानुसार तेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहेत. एकंदरीत या योजनेचा लाभिसांच्या लाभार्थ्यांनाच देऊ केला जाणार आहे म्हणून निश्चित ऑगस्ट मध्ये पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान आज आपण या योजनेच्या नावासाठी कोणती कागदपत्रे शेतकऱ्यांना आवश्यक राहतील याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील पीएम किसान च्या लाभार्थी शेतकऱ्यांना काही कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे यामध्ये पासपोर्ट चे दोन फोटो तसेच आधार कार्ड तसेच रहिवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र सातबारा उतारा रेशन कार्ड बँक आणि स्वतःचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र लागू शकतात. म्हणून शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेत संदर्भातील अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या बातमीमध्ये पाहिली आहे धन्यवाद.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment