Pensioners good news update नमस्कार मित्रांनो आज आपण कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आणि निवृत्ती वेतन धारकासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत वित्त विभाग महाराष्ट्र शासनाने पेन्शन धारकांना वाढीव महागाई भत्ता जाहीर केला असून या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.काय आहे सविस्तर शासन निर्णय याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Pensioners good news update निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती धारकांना दिनांक एक जानेवारी 2023 पासून 42 टक्के वाढ देण्याबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता लागू करण्यात आला होता आता शासन असे आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी 2023 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर 38% वरून 42 टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून च्या थकबाकी सह माहे जुलै २०२३ च्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेत सोबत रोखीने देण्यात यावी.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या दिवशी पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून
त्याचप्रमाणे ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी किंवा कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारस लागू राहील.
ज्येष्ठ नागरिकाला साठ वर्षे नंतर या चार योजनांचा कसा घ्यायचा लाभ सविस्तर माहिती पहा येथे क्लिक करून
Pensioners good news update तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम 28 च्या परंतु कान्नवेय प्रदान केलेल्या अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदचे निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंबीय निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील. तर मित्रांनो राज्य सरकारी सरकारी पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर करण्यात आला असून त्यांना 42 टक्के महागाई भत्त्यानुसार जी काही थकबाकी ती जुलै महिन्याच्या पेन्शन फॅमिली पेन्शन सोबत रोक देण्याचे आदेश देण्यात आले आहेत असीही माहिती सर्व पेन्शनर पर्यंत पोहोचावी धन्यवाद.