Senior Citizen benefits update ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक सहाय्य अशा देणाऱ्या चार महत्त्वाच्या योजना कसा घ्यायचा पहा येथे.

Senior Citizen benefits update नमस्कार मित्रांनो सेवा निवृत्तीनंतर मिळणार निवृत्ती वेतन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमेव उत्पन्न ठरते तसेच ज्येष्ठ नागरिकाकडे दुसरा महत्त्वाचा पर्याय असतो मिळालेले सेवानिवृत्तीचे लाभ योग्य ठिकाणी गुंतवून अतिरिक्त उत्पन्न मिळवणे अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या दोन मूलभूत अपेक्षा असतात आयुष्यभर कष्ट करून जमा झालेले जी त्यांची कमाई असते ती गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये सुरक्षित राहावी आणि त्यातून एक चांगली रक्कम मिळत राहावी याच दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारमार्फत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दोन्ही निर्णय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत आहेत एक असे सरकारी पर्याय म्हणून एक उत्तम योजना मानली जाते या योजनेची संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण आपल्या बातमीमध्ये पाहणार आहोत.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही स्कीम बँक तसेच पोस्ट ऑफिस मार्फत राबवली जाते या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला सिंगल अकाउंट पैसे जमा करण्यात येतात या योजनेमध्ये गुंतवणुकीतील जास्त मर्यादा पंधरा लाखापर्यंत होत असते ही मर्यादा वाढविण्यात यावी यासाठी जेष्ठ नागरिक मागणी केली जात होती, यावर्षी एक फेब्रुवारी 2023 रोजी सादर झालेल्या बजेटमध्ये सरकार द्वारे ही मागणी मान्य करण्यात आली आहे एक एप्रिल 2023 व त्यानंतर सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अंतर्गत आता एका व्यक्तीला सिंगल अकाउंट मध्ये 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे सरसकट दुप्पट मर्यादा केल्यामुळे आता जॉईंट अकाउंट किंवा एकापेक्षा जास्त अकाउंट उघडण्याची गरज पडणार नाही.

Senior Citizen benefits update यावर्षीचा दुसरा निर्णय झाला आहे वित्त मंत्रालयामार्फत त्यानुसार स्मॉल सेविंग स्कीमच्या व्याजदरांमध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये समावेश आहे यापूर्वी वार्षिक आठ टक्के असलेला व्याजदर आता 8.2% इतका करण्यात आला असून गुंतवणुकीची वाढीव मर्यादा आणि वाढीव व्याजदर असा दुहेरी फायदा या योजनेतून जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असायला हवे मित्रांनो सेवानिवृत्तीचे लाभ मिळालेल्या तारखेपासून एका महिन्याच्या आत या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी म्हणजे रिटायर सिव्हिलियन यांचे वय 55 वर्षाहून अधिक आणि साठ वर्षाहून कमी आहे तर सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी त्यांच्यावर पन्नास वर्षाहून साठ वर्षाहून अधिक साठ वर्षांपेक्षा कमी आहे.

यांना देखील योजनेमध्ये सहभागी होता येते, योजनेअंतर्गत सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट असे दोन ऑप्शन्स उपलब्ध आहेत पण किंवा संयुक्त खाते वैवाहिक जोडीदारा सोबत मर्यादा 1000 रुपये आहे म्हणजे 59 लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 च्या सेक्शन एटीसी अंतर्गत लाभ मिळवता येतो तसेच नवीन नुसार आता जर आर्थिक वर्षातील कर पात्र उत्पन्न 7 लाखांपर्यंत असेल तर त्यावर न्यू टॅक्स रिझल्ट म्हणजे नवीन कर व्यवस्थेनुसार कोणताही कर आकारला जाणार नाही योजनेअंतर्गत जनरेट होणारे व्याज दर तीन महिन्याला खातेदारकांच्या कांद्यावर जमा केले जाते म्हणजे 31 मार्च 30 जून 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर या तारखा 31 नवीन व्याजदर अनुसार सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये वार्षिक दोन व्याज आता मिळणार आहे खात्यावर जमा झालेले व्याज जर तुम्ही काढले नाही तर त्या घटनेवर अतिरिक्त व्याज दिले जात नाही मित्रांनो या योजनेतून मिळणारे व्याजाचे न्न जर त्या आर्थिक वर्षामध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यावर टीडीएस कापला जाऊ शकतो तो कापला जाऊ नये यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच फॉर्म जमा केलेले योग्य ठरेल मित्रांनो फॉर्म काय याची माहिती हवी असेल.

या योजनेअंतर्गत आणि या बँकेत खाते असेल तर मिळणार दोन लाख रुपये

Senior Citizen benefits update तुम्हाला मुदतपूर्वक कधीही बंद करता येते परंतु त्यासाठी काही अटी आहेत गुंतवणूक सुरू झाल्यापासून एका वर्षाच्या खादे बंद केले तर तुम्हाला कोणत्याही व्याज मिळणार नाही आणि व्याज दिले गेले असेल तर ते मूळ रकमेतून कापून घेतले जाईल एका वर्षानंतर पण दोन वर्षांच्या आत बंद केले तर मूळ रकमेच्या एक पॉईंट पाच टक्के रक्कम पेनल्टी म्हणून कापले जाईल तसेच दोन वर्षानंतर पण पाच वर्षे पूर्ण होण्याआधी खाते बंद केले तर एक टक्का रक्कम मूळ रकमेतून वजा करून उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली मित्रांनो केल्यानंतर खात्याची मॅच्युरिटी असेल पाच वर्ष खाते तुम्हाला आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते म्हणजेच एकूण आठ वर्षांसाठी एक कार्य तुम्ही सुरू ठेवू शकता .

रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी या रेशन कार्ड वर पैसे मिळणे आणि वितरण सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

जर तुम्ही एका खात्यावर पंधरा लाख रुपये जमा केले तर नवीन व्याजदरानुसार म्हणजे वार्षिक 8.2% नी वार्षिक एक लाख 23 हजार रुपये व्याज जनरेट होते जे दर तीन महिन्याला तुम्हाला मिळेल ती माहिती हजार 750 रुपये म्हणजे महिन्याला दहा हजार दोनशे पन्नास रुपये जर एका खात्यावर तुम्ही मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट म्हणजे 30 लाख रुपये जमा केले तर वार्षिक 2 लाख 46 हजार रुपये व्याज जनरेट होते म्हणजे दर तीन महिन्याने तुम्हाला मिळतील 61 हजार पाचशे रुपये महिन्याला हे रक्कम असेल वीस हजार पाचशे रुपये समजा तुम्ही संयुक्त काटे उघडून दोघांचाही नावे साठ चार लाख 92 हजार रुपयांचे व्याज जाणार होते आणि दर तीन महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होते तिमाही मिळणारी रक्कम असेल एक लाख 23 हजार रुपये म्हणजेच 41 हजार रुपये महिना व्यास तुम्ही मित्रांनो तुमचे मत काय. अधिक वाचा

Leave a Comment