Kharip pik vima news खरीप पिक विमा मंजूर,राज्य सरकारचा मोठा निर्णय,पहा 25% अग्रीम पिक विमा कोणाला मिळणार.

Kharip pik vima news नमस्कार मित्रांनो राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे आता दुपार पेरणी शक्य नसल्यामुळे आता जवळपास 795 महसूल मंडळा मध्ये 21 दिवसापेक्षा जास्त ओढ दिल्यामुळे तसेच खरीप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनात 50 टक्के घट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पिक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम मिळावी असे प्रयत्न राज्य सरकारकडून चालू आहेत या संदर्भात महसूल संदर्भ आणि विमा कंपन्यांनी पाहणी करावी असे आदेश विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसात पिक विमा संदर्भात चर्चा करणार आता जवळपास राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पिक विमा उतरलेला आहे पावसाने 22 दिवस खंड दिल्यास पिक विमा मधील 25% रक्कम मिळण्यास पात्र ठरत आहे.

Kharip pik vima news राज्यात 795 महसूल मंडळात पाऊसाचा 21 दिवसांचां खंड दिला असून त्यामध्ये 498 महसूल मंडळ मध्ये 18 ते 21 दिवस ओढ दिलेली आहे राज्यात जवळपास 2317 महसूल मंडळ आहेत एकूण 256 तालुक्यांना फटका बसला असला तरी शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून 25% रक्कम मिळावी असे सरकारने नियोजन आखले आहे. यंदा अकरा कंपन्या पिक विमा मध्ये सहभाग नोदंवला असून सध्याची परिस्थिती पिक विम्याची पहिली रक्कम जाहीर करणे शक्य आहे. तसेच राज्यात पावसाची जवळपास 60 ते 70 टक्के तूट आहे तसेच पावसाने दिल्लीले जे महसूल मंडळ आहेत.

सिबिल स्कोर वाढला असेल तर कसा चेक करायचा ते पहा येथे क्लिक करून

Kharip pik vima news त्या मंडळामध्ये अनेकदा अल्पसा पाऊस पडत आहे त्यावर पिक विमा कंपन्या अग्रीम रक्कम नकार देण्याची शक्यता आहे म्हणून या प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी तक्षेप करावा असे कृषी विभागाकडून केले जात आहे मित्रांनो तुम्ही अद्यापही पीक विमा भरला असेल तर तुमचा कोणता आणि पीक विमा मिळणार का नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे बऱ्याच काळ पाऊस असल्यामुळे पिके वाळून चालली आहेत आणि ही घट पिक विमा मध्ये भरून निघत असल्यामुळे तात्काळ पिक विमा मंजूर व्हावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे धन्यवाद.

Leave a Comment