Gas Cylinder price केंद्र सरकारचा मोठा निर्णय गॅस सिलेंडर तब्बल दोनशे रुपये

Gas Cylinder price नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय पहा राखी पौर्णिमेच्या निमित्ताने केंद्र सरकारचा मोठा निर्णय घरगुती गॅस सिलेंडरवर दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे, तसेच राखी पौर्णिमेच्या निमित्ताने देशभरातील महिलांना एक भेट देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोनशे रुपये कपात करण्यात आलेली आहे.तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी दोनशे रुपये सबसिडी देखील पुढे चालू ठेवण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आले आहे तसेच उज्वला गॅस धारकांना आता चारशे रुपयाचा फायदा होणार आहे.

सततच्या पावसाची अनुदान बँक खात्यात पडण्यास सुरुवात पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

तसेच गॅसची वाढलेले भाव आणि सर्वसाधारण गॅसधारकांना गॅसच्या दरामध्ये दोनशे रुपयाची कपात केली जाणार आहे. उज्वला गॅस कनेक्शन साठी नवीन 75 हजार कनेक्शनची मंजुरी देण्यात आली आहे आणि जुन्या गॅस धारकांना दोनशे रुपयांनी गॅस सुद्धा स्वस्त मिळणार आहे, पुढील काळातल्या ज्या निवडणुका येत आहेत त्यामुळे गॅसचे भाव आणखीन सुद्धा कपात होण्याची शक्यता आहे. तरी हा सर्व सामान्य नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे धन्यवाद.

Leave a Comment