Big news mansoon update येत्या दोन दिवसात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस.

Big news mansoon update नमस्कार शेतकऱ्यांनो आज राज्याच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली असून तसेच इतर भागात मात्र पावसाची उघडी कायम आहे पण उद्यापासून राज्यात आणखी काही भागात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

Big news mansoon update तसेच शनिवारपासून विदर्भ व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील या जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा तर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यामधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असा हवामान शास्त्र विभागाने अंदाज दिलेला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे क्लिक करून

Big news mansoon update रविवारपासून आणखी राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच रविवारी विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तसेच मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तनात आला आहे तर मध्य महाराष्ट्र पुणे सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणून राज्याच्या अनेक भागात शनिवार आणि रविवार पासून हलक्यातील मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रात पावसाची तीव्रता काहीशी अधिक दिसेल मात्र हा पाऊस सर्व दूर नसुन पावसाची आणखी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तनात आला आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी धन्यवाद.

आपल्या कुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन अशी करा ना व त्यासाठी असा काय अर्ज अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment