CIBIL score update नमस्कार मित्रांनो आपल्याला कोणतेही बँकेत लोन किंवा कर्ज घ्यायचं असेल तर आपला सिबिल स्कोर चांगला पाहिजे असेल, पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते. पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल. मात्र विनाकारण पर्सनल लोन घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या.cibil score update
