Pik vima today update या जिल्ह्याची पिक विमा यादी आली तात्काळ आपले यादीत नाव पहा.

Pik vima today update नमस्कार मित्रांनो गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारलेली आहे का असा शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे राज्याच्या 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामध्ये एक बाधित असलेला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाने ओढ दिलेली आहे आणि पिके करपून चाललेली आहेत याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी अशा प्रकारची सर्वच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना आगरीन 25% पीक विमा मिळावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर चेक करा येथे क्लिक करून

Pik vima today update तसेच क्रमातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेलं नुकसान या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार खाली नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन मुग आणि उडीद या आधी सूचित पिकांसाठी नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के आगाव रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषी विभाग कंपनी यांना दीपा मुंडे मुधोळ जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून आदेशित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता मुगासाठी एकूण 22 मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे तर उडदासाठी बारा महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे आणि बाकी महसूल मंडळ सोयाबीन साठी पात्र करण्यात आलेले आहेत.

मंत्री मंडळी बैठकीत शेतकऱ्यासाठी मिळणाऱ्या चार वस्तू पहा येथे क्लिक करून

कृषी विमा कंपनी यांनीही अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन मूग व उडीद या अधिसूचित पिकाकरिता उपरोक्त महसूल मंडळातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के आगाव रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी तसेच सदर जोखीम अंतर्गत उपरोक्त बाधित अधिसूचित क्षेत्रातील सोयाबीन व उडीद पिक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर उपरोक्त अधिसूचित विमा क्षेत्रातील एपीके विमाधारक शेतकरी हे सोयाबीन मूग व उडीद पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाव रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहेत.

Leave a Comment