Rein havaman today andaj पुढील 48 तासात या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमूसळधार पाऊसाचा अंदाजे.

Rein havaman today andaj नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तीन तारखेला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे तर या कमी गावाची तीव्रता चार आणि पाच तारखेला वाढत जाणार आहे तर या कमी दाबायचं चक्रीवादळ मध्ये रूपांतर होणार आहे. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र होणार आहे.आज राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम सौरुपाचा पावसाचा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीही पडल्या पण जोरदार पाऊस नाही हवामान विभागाने उद्याही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलाय.

 

हवामान विभागांने उद्या चंद्रपूर आणि गडचिरोली तसएचं अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा तर विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही ठिक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सातारा आणि कोकणातील रत्नागिरी त्यासोबतच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

या जिल्ह्याची पिक विमा यादी आली तात्काळ आपली यादीत नाव पहा येथे क्लिक करून

तसेच बुधवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना अनेक ठिकाणी विजांच्या कडकड्यासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर बुधवारी संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला, तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर तसेच पुढील दोन-तीन दिवस हे पावसाचे असल्यामुळे आता पुन्हा पिकांना जीवदान मिळणार धन्यवाद.

आपल्याला कोणतेही बँकेचे कर्ज घ्यायची असेल तर सिबिल स्कोर पाहिला जातो तर सिबिल स्कोर चेक करा येथे क्लिक करून

Leave a Comment