Pik vima news update नमस्कार मित्रांनो राज्यातील सिल्लोड तालुक्यातील जवळपास 20 हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला पिक विमा कंपनीने त्रुटी काढल्या आहेत. सध्या पावसाआबावी दुष्काळ सदृढ परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून पिके सुकू लागले असून पिक विमा कंपनीची जबाबदारी वाढणार आहे मात्र पिक विमा कंपनीने रडीचा डाव सुरू केला असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांचे नाव व बँक पासबुक आधार व सातबारा यांच्याशी मॅच होत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना कंपनीने त्रुटी मध्ये टाकण्याचा सपाटा लावला आहे म्हणून सिल्लोड तालुक्यातील जवळपास 25% म्हणजेच 18 ते 20 हजार शेतकऱ्यांना अशा पद्धतीने त्रुटी टाकलेली आहे.
Pik vima news update हा आकडा पन्नास टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत म्हणून सिल्लोड तालुक्यात एकूण 92 हजार 600 शेतकरी आहेत यात केवळ एक 61 हजार 684 शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे मात्र बावीस हजार 916 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलाच नाही त्यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील जवळपास 25% शेतकऱ्यांना विमा कंपनीने मोबाईलवर एसएमएस द्वारे त्रुटीचा पूर्तता करण्यास सांगितले आहे म्हणून शेतकरी तलाठी व ज्या सेतू सुविधा केंद्रातून विमा भरला त्या केंद्रावर चक्रा मारताना दिसत आहेत विशेष म्हणजे किरकोळ कित्येक वर्षापासून अर्धवट नावे सातबारा मध्ये आलेली आहेत या त्रुटी असतानाही त्याच सातबारा यावरून शासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळ अतृष्टी पंतप्रधान सन्मान योजना कर्जमुक्ती अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा निधी शेतकऱ्यांना वर्ग केलेला आहे.
अपत्य असणाऱ्यांची पेन्शन होणार बंद या नवीन नियमानुसार पहा संपूर्ण माहिती पहा येथे क्लिक करून
तसेच त्यांना आता कधी अडथळा आला की नाही मात्र आता नुकसान भरपाई द्यावी लागेल या भीतीने विमा कंपनीने रडीचा डाव खेळणे सुरू केलेला असून विमा भरणाऱ्यांच्या किरकोळ त्रुटी शोधल्या जात आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे तसा विचार केला तर तालुक्यातील 50% शेतकऱ्यांच्या सातबारा मध्ये किरकोळ त्रुटी आढळतील या मुद्द्यावर जर विमा कंपनीने शेतकऱ्यांना अपात्र ठरवले तर तालुक्यातील 30 ते 35 हजार शेतकरी विमा पासून वंचित राहू शकतात अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे धन्यवाद.