Cotton today price आजचे नवीन कापसाला मिळतोय समाधानकारक भाव.

Cotton today price नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे यंदा कापूस भाव जाणार दहा हजार च्या पुढे . तर ही आहेत कारणे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला नव्हता यंदा दहा हजाराच्या पार जाण्याची शक्यता काही तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे याचे विशेष कारण म्हणजे यावर्षी मागील विजय दशमी पासून कापूस विक्री सुरू झालेली आहे आणि यावर्षी अनेक भागात कमकुवत पावसामुळे कापसाचे उत्पादन घटलेले आहे.

 

तसेच बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश् पाऊस झालेला आहे त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे तसेच अमेरिकाच्या कृषी हवामान विभागाच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारभावात कापूस उत्पादनेत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या दोन्ही कारणामुळे कापसाचे भाव दहा हजाराच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार ते 7200 पर्यंत भाव मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Cotton today price मात्र दिवाळीपर्यंतच कापूस नऊ हजाराच्या आसपास विकू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे म्हणून कापूस दहा हजाराच्या पार जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हा टप्प्याटप्प्याने विकावा म्हणजेच दोन टप्प्यात विकल्याने कापसाला योग्य दर मिळू शकतो, शेतकऱ्याला यामध्ये जास्त पैसा मिळू शकतो आणि कापसाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला एक एकर साठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येत असल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे म्हणून शेतकऱ्यांनी कापूस हा टप्प्याटप्प्याने विकावा, मागील दोन वर्षापासून शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे धन्यवाद.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर तात्काळ करा हे काम त्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment