Ration card latest news रेशन कार्ड असेल तर पैसे मिळणार पहा किती जिल्ह्यात मिळणार.

Ration card latest news नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या रेशन कार्डधारकांना रेशन ऐवजी पैसे मिळणार आहेत याची माहिती पाहणार आहोत तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक 14 7 2015 च्या शासन निर्णयान्वये आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागातील जालना नांदेड बीड उस्मानाबाद संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने लाभ देण्यात येत होता.

Ration card latest news  परंतु सदर योजने करता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची आता खरेदी केंद्र शासनाच्या non nfsa योजनेअंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रू.या दराने करण्यात येत होते परंतु सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31 5 2022 दिनांक 1 9 2022 च्या पत्रांवर कळविण्यात येत आहे.

आपल्या कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन अशी करा नावावर

शासन निर्णय काय आहे तो पाहूया राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत समाविष्ट न झालेल्या यपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माही 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी 150 रुपये रोख रक्कम थेट हस्तांतरणाची योजना कार्य करण्यात येत आहे म्हणून पृथ्वीवरची किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमा ला प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोग रक्कम देण्यात येणार आहे.

Ration card latest news तसेच हा फॉर्म भरताना आपल्या वरील चौकटीमध्ये आपला राशन क्रमांक भरावा त्याच्यानंतर खालील दिलेल्या रखान्यामध्ये आपल्या बँकेचे नाव तसेच शाखा आणि खाते नंबर तसेच हा खाते नंबर रेशन कुटुंब प्रमुखाच्या असावा आणि आपल्या बँकेचा आयएफसी कोड व खाली आपल्या कुटुंब प्रमुखाची सही करून आणि शिधापत्रिकेची शेवटचे पानाची झेरॉक्स आणि बँक पासबुकची एक झेरॉक्स जोडून हा फॉर्म आपण जमा करावा.

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment