Pik vima benefits या जिल्ह्यातील 40 मंडळांना पिक विमा वाटप सुरू पहा पात्र शेतकऱ्यांची यादी.

Pik vima benefits नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलों आहोत तर पिक विमा 2023 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 161 कोटी रुपयाचे अनुदान जमा करण्यात सुरुवात केलेली आहे तर चाळीस मंडळातील शेतकऱ्यांना हा पिक विमा वाटप होणार आहे तर पाहूया कोणता जिल्हा आणि हेक्टरी किती पिक विमा मिळणार याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

 

Pik vima benefits दिवाळी पूर्वी अग्रीम पिक विमा वितरणास सुरुवात महा इती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी पिक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये 161 कोटी 80 लक्ष वितरित करण्यात येत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चाळीस मंडळांना हा पिक विमा वितरण करण्यात येणार आहे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 5000 रुपये वितरित करण्यात येत आहे.

Pik vima benefits यासाठी प्रयत्न सुरू आहेत राज्य सरकारने देखील विमा कंपन्या वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नक्कीच काही ना काही मदत मिळावी यासाठी उर्वरित सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी उर्वरित 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वीच अग्रीम मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हा पिक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून उर्वरित 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम पिक विमा मिळणा.

 

Leave a Comment