Pik vima today benefits या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून पिक विम्याचे हेक्टरी पैसे जमा होणार.

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरू असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जंना मंजुरी मिळाली असून १९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत म्हणून यापैकी 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरित करण्याची काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आलेली असून.

या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन ऐवजी पैसे वितरण सुरू पात्र जिल्ह्याची यादी पहा येथे क्लिक करू

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान संदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यातील अधिसूचना काढण्यात आलेले असून आता बारा जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्याचे कोणतेही आक्षेप नसून नऊ जिल्ह्यांमध्ये अंशत आक्षेप आहे तसेच राज्यस्तरावर सध्या बीड बुलढाणा वासिम नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे अमरावती आशा नऊ जिल्ह्यामध्ये विमा कंपनीचा अक्षय  अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपलेली आहे.

म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की 25% अग्री पिक विमा च्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना आजपासून पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने हा अग्रीम पिक विमा जमा करण्यात येणार आहेत म्हणून शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे धन्यवाद.

Leave a Comment