Anandacha shidha update नमस्कार मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. गौरी गणपती दिवाळीला मिळणार आनंदाचा शिधा तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून हा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे या संदर्भात आज मंत्रिमंडळात एक निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये या आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तसेच या आनंदाच्या शिधा मध्ये कोणकोणत्या वस्तू वाटप केलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
Anandacha shidha update मित्रांनो आज राज्य शासनाच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया गौरी गणपती आणि दिवाळीला शंभर रुपयात आनंदाचा सिद्धां दिल्या जाणारे यामध्ये पात्र असणारे राज्यातील बीपीएल कुटुंबांना आनंदाचा सिद्धा मिळणार गौरी गणपती आणि दिवाळी असे दोन वेळा आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे म्हणजेच गौरी गणपती सणा निमित्त आणि दिवाळी सणानिमत्य लाभार्थ्यांना आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे यामध्ये 1.65 कोटी सिद्धा पत्रिका धारकांना लाभ दिला जाणारे १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शिधापत्रक धारकांचा समावेश यामध्ये केला जाणार.
Anandacha shidha update मित्रांनो जे 14 जिल्हे आहेत तेव्हा आपण त्या जिल्ह्याची यादी पाहणार आहोत, यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चणा डाळ तसेच एक किलो साखर आणि एक किलो पाम तेल मिळणार आहे. यामध्ये सर्वांचा समावेश असणार त्यानंतर 827 कोटी रुपये खर्चाला मंजुरी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण राज्यामधील जे काही गोरगरीब कुटुंबांना रेशन कार्ड धारकांना याची नक्की मदत होणार,फक्त शंभर रुपयांमध्ये या चार वस्तू दिल्या जाणार आहेत हे एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे धन्यवाद.