Lekh ladki yojana benefits राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक मुलीला मिळणार 98 हजार रुपये.

Lekh ladki yojana benefits नमस्कार मित्रांनो,ही योजना आता नवीन स्वरूपात आलेली आहे.बजेटमध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे.18 व्या वर्षी मुलींना 75 हजार रुपये मिळणार आहेत. त्यासंदर्भात बजेटमध्ये नक्की काय काय माहिती सांगितली आहे. पाहू शकता महा बजेटमध्ये याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे.

Lekh ladki yojana benefits लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणारी लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची पहिला पॉईंट आहे. मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणार आता यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतत, तर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे.जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत.पहिलीत चार हजार रुपये देण्यात येणार आणि सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये देण्यात येणारे आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये देण्यात येणार आणि शेवटी मुलगी 18 वर्षाची जर झाली आणि त्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

हेही वाचा👇

रेशन कार्ड धारकांना आता रेशन ऐवजी मिळणार पैसे पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

Lekh ladki yojana benefits अशा प्रकारची ही नवीन योजना नव्या स्वरूपात राबवण्यात येणार आहेत. यासंदर्भातला अजून शासन निर्णय आलेले नाही काही दिवसांनी या संदर्भातला जो काही शासन निर्णय जर आला आणि त्याचे फॉर्म वगैरे कसे भरायचे याची सगळी माहिती आपण शासन निर्णय आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल तर अशा प्रकारेच महा बजेटमध्ये लेक लाडकी योजना ही नव्या स्वरूपात राबवण्यात येणार आहे आणि यासंदर्भात ही घोषणा करण्यात आलेली आहे.येणाऱ्या शासन निर्णयामध्ये अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र. अधिक वाचा

 

Leave a Comment