IMD rain alert पुढील 48 तासात या 18 जिल्ह्यांना विजांच्या गडगडाटसह पावसाचा अंदाज.

IMD rain alert नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 22 नोव्हेंबर 2023 म्हणजेच 23 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच शुक्रवारपासून काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण राज्यात दोन दिवसापासून काही भागात ढगाळ वातावरण दिसत असून आणि हवेतील गारवा सुद्धा कमी झालेला आहेIMD rain alert तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होत असून गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर शुक्रवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रेशन कार्ड धारकासाठी आता रेशन ऐवजी मिळणार पैसे पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

तर शुक्रवार पासून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर नाशिक बीड आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये धुळे आणि नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये शनिवारी मेघगर्जना सह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच काही ठिकाणीIMD rain alert हलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर शेतकरी मित्रहो हा पाऊस रब्बी पिकासाठी ज्वारी हरभरा या पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद.

Leave a Comment