Max Cotton price आजच्या कापूस बाजारभावात मोठा बदल पहा आजचे कापुस बाजार भाव

Max Cotton price नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा कापसाचे बाजार भाव दबावत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिले तर यंदा कापसाचे बाजारभाव कमीच आहेत परंतु यावर्षी कापसाच्या उत्पन्नात घट आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की कापसाचे बाजार भाव वाढतील याच कारणामुळे शेतकऱ्यांनी कापूस आपला घरीच ठेवला आहे. दिवाळीनंतर खरिपांच्या पिकांचे बाजारातील दर स्थिर असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज कमीत कमी ४ हजार ५०० ते जास्तीत जास्त ५ हजार २०९ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर राज्यभरातील सोयाबीनला मिळाला आहे. ४ हजार ६०० रूपये हमीभाव जाहीर केला असून त्यापेक्षा अधिकचा दर सोयाबीनला मिळत आहे. तर कांद्याचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, कापसाच्या बाजार दरात काहीसी सुधारणा दिसून येत असून आज परभणी येथे उच्चांकी ७ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. त्यापाठोपाठ मनवत बाजार समितीत ७ हजार ३२५ एवढा सरासरी दर मिळाला असून पारशिवनी येथे हमीभावापेक्षा कमी म्हणजे केवळ ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. येणाऱ्या काळात कापसाचे दर काहीसे वाढणार असल्याचे अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत, तसेच या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांची उभे पीक ते जमिनी ला लोळत आहे म्हणून या पावसाच्या वातावरणामुळे कापसाचे बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत धन्यवाद.

मोदी आवास योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार  घरकुल पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

Leave a Comment