Ration card today benifits रेशन कार्ड धारकांना मिळणार रेशन ऐवजी पैसे

Ration card today benifits नमस्कार मित्रांनो शिधापत्रिकाधारकांना अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबरीची एक बातमी आहे. त्याच विषयी आज आपण या बातमीमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिका शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोक रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्याबाबत एक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

यामध्ये कुठली जिल्हे आहेत ते आज आपण पाहणार आहोत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक 24 7 2015 च्या शासन निर्णय राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातील.

हेही वाचा 👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Ration card today benifits शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिका धारकांना शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य व दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रतिकूल तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता सदर योजने करता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Nfsa या योजना अंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होते.

तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू, तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31 5 2022 व दिनांक 1 9 2022 च्या पत्रांवेय करण्यात आले.

उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डीबीटी मार्फत कारवीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा 👇👇👇👇

Ration card today benifits राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मान उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांना शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी 150 रुपये प्रमाणे इतक्या रोख रक्कम रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना कार्यान्वित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधीन सुचित केलेल्या 2015 च्या मधील तरतुदीनुसार प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे. तसेच एका कुटुंबात पाच सदस्य असल्यास त्यांना प्रति माणूस एकशे पन्नास रुपये प्रमाणे पाच माणसाची 750 रुपये महिना प्रमाणे वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत.

 

Leave a Comment