Soyabean market new price याच कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी होणार मालामाल, पहा आजचे नवीन सोयाबीन बाजार भाव

Soyabean market new price नमस्कार मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि सोयाबीनचे बाजार भाव चांगले राहिले तर शेतकरी अडचणी पासून दूर राहू शकतो, गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन काढण्यात येते, सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीवर आलेले आहे तर बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या आवके मध्ये भर पडलेली आहे.

राज्यात सोयाबीन चे दर 5500 झाले आहे आता कालावरच सोयाबीन सहा हजाराचा टप्पा गाठणार आहे सोयाबीन दरासंदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी बांधवांच्या तोंडाचे पाणी पाळले आहे. पाणी नसल्याने शेतातील पिके सुकून गेली आहेत जी आली आहे ती अगदी कमी आहेत. या वर्षी पाऊस चांगला राहील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केली होती.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणत घट आली आहे. शेतीला लागणाऱ्या खत व औषधांसाठी शेतकरी बांधवानी इतरांकडून घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी आपल्या शेतातील सोयाबीन विकण्याच्या तयारीत शेतकरी बांधव लागलेले आहेत.

सोयाबीनची मळणी मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक शेतकरी बांधवानी विक्रीसाठी हि सोयाबीन मार्केटमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे.तुम्हाला जर घाई नसेल तर सोयाबीनविक्रीसाठी अजून थोडा वेळ थांबल्यास 10000 प्रती क्विंटलच्या दराने सोयाबीन खरेदी केली जावू शकते.दिवाळीच्या आसपास साडेपाच हजार रुपये भाव सोयबीन पिकास मिळू शकतो त्यामुळे थोडा वेळ अजून वाट पहिली तर नक्कीच या भाववाढीमळे शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात.

 

Leave a Comment