Modi Gharkul yojana मोदी आवास योजनेअंतर्गत या घटकातील लाभार्थ्यांना तात्काळ मिळणार घरकुले पहा संपूर्ण माहिती येथे.

Modi Gharkul yojana नमस्कार मित्रांनो ज्या नागरिकांना कोणत्याही घरकुलाचा लाभ मिळाला नाही, त्यांना घरकुल देण्यासाठी शासनाने प्रधान मंत्री आवास योजनेनंतर आता मोदी आवास योजना सुरू केली आहे तसेच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात येणार आहेत कोणकोणत्या लोकांना घरकुल मिळणार आहेत तसेच घरकुल बांधकामासाठी किती अनुदान मिळणार आहे आणि मोदी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागत आहेत या संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण असा जीआर निर्गमित केला आहे.

 

मित्रांनो राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या लोकांना घरकुल मिळालेले नाही अशा लोकांना घरकुल देण्यासाठी राज्यात मोदी आवास योजना राबवण्यात शासनाने मंजुरी दिली आहे तसेच आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेली परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी या मोदी आवास योजनेसाठी पात्र असतील.

Modi Gharkul yojana योजनेचा स्वरूप, राज्यातील इतर मागास प्रवाहातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजार लक्ष अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येईल, या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान 269 चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
तसेच सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाचे अनुषंगाने प्राधान्य नुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाणी यापूर्वी झाली नसेल अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल तसेच ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांची मार्फत करण्यात येईल त्यानंतर मान्यतेसाठी जिल्हास्तरावर पाठवण्यात येईल.

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी असा करा अर्ज आणि किती टक्के मिळते अनुदानित पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

आता कोणकोणते लाभार्थी मोदी आवास योजनेसाठी पात्र होणार आहेत ते पाहूया, लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा आणि लाभार्थ्याची महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षे असले पाहिजे आणि लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे तसेच लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे व लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेले ठिकाणी घर बांधता येईल, लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृह कर्ज योजनेचा लाभ घेतला नसावा, एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनश्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे, सातबारा उतारा जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड या सर्वांची झेरॉक्स प्रत लागणार आहे.

जमिनीचा गट नंबर टाकून पाहू शकता जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा ऑनलाईन येथे क्लिक करून

घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामासाठी प्रति घरकुल एक लाख तीस हजार लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रती घरकुल एक लाख वीस हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येईल. तसेच याकरिता सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल अशा पात्र लाभार्थ्यांना दीनदायडू उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रचलित असल्या तर त्यानुसार लाभ मिळण्यास पात्र असेल सदर योजनेतील योजनेअंतर्गत आवश्यक निधीची तरतूद विभागामार्फत करण्यात येईल, तसेच त्या लाभार्थ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान देय करण्यात येईल, तसेच स्वच्छालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत त्या लाभार्थ्याला बारा हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानास पात्र देण्यात येईल. तर अशा प्रकारे राज्यातिल मागास प्रवागातील लाभार्थ्यांना कोणतेही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसेल अशा लाभार्थ्यांना घरकुले देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी आवास योजना अंतर्गत घरकुले दिले जाणार आहेत धन्यवाद.read more

Leave a Comment