Cotton market today पुढील काळात कापसाचे भाव येणार का तेजीत पहा आजचे कापुस बाजार भाव.

Cotton market today नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मॉन्सूनोत्तर पावसामध्ये भिजलेल्या कापसाचे दर सहा हजारांच्या खाली गेले आहेत.शनिवारी सेलू बाजार समितीत पावसामध्ये भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ७००० रुपये दर मिळाले. तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०५५ ते कमाल ७२३० रुपये, तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले.जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजला. धाग्यावर परिणाम झाला आहे. कापसाची प्रत खालावली आहे. परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे. भिजलेल्या कापसाची आवक होत आहे.

 

Cotton market price बाजार समित्यांमध्ये न भिजलेला व भिजलेला अशी प्रतवारी करून कापसाची खरेदी केली जात आहे. शुक्रवारी सेलू बाजार समितीत न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७३५० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ६८९५ रुपये दर मिळाले.गुरुवारी भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७००० रुपये, तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७४०५ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी मानवत बाजार समितीत भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये, तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७२२० रुपये तर सरासरी ७१७५ रुपये दर मिळाले.शुक्रवारी (ता.१५) १४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७१३० रुपये तर सरासरी ७११० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१४) कापसाची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ७२०० ते कमाल ७२६५ रुपये तर सरासरी ७२३५ रुपये दर मिळाले.

संपूर्ण बाजार समितीच्या कापसाचे खालील प्रमाणे भाव आहेत

बाजार समिती: समुद्रपूर
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 2500
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 7050
सर्वसाधारण दर: 6850

बाजार समिती: हिरोच्या
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 585
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 7050
सर्वसाधारण दर: 6700

बाजार समिती: आष्टी वर्धा
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 440
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 6900
सर्वसाधारण दर: 6700

बाजार समिती: पारशिवानी
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 460
कमीत कमी दर: 6700
जास्तीत जास्त दर: 6850
सर्वसाधारण दर: 6800

बाजार समिती: अकोला
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 35
कमीत कमी दर: 6950
जास्तीत जास्त दर: 6950
सर्वसाधारण दर: 6950

बाजार समिती: उमरखेड
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 645
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7020
सर्वसाधारण दर: 6810

Cotton Rate Today

बाजार समिती: वरोरा
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 4990
कमीत कमी दर: 9400
जास्तीत जास्त दर: 7100
सर्वसाधारण दर: 6800

बाजार समिती: वरोरा खंबाडा
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 2430
कमीत कमी दर: 6470
जास्तीत जास्त दर: 6970
सर्वसाधारण दर: 6670

बाजार समिती: नेर परसोपंत
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 50
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 6000
सर्वसाधारण दर: 6000

बाजार समिती: सिंधी सेलू
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 1000
कमीत कमी दर:6550
जास्तीत जास्त दर: 7080
सर्वसाधारण दर: 6900

बाजार समिती: हिंगणघाट
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 9800
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 7200
सर्वसाधारण दर: 6500

बाजार समिती: हिमायतनगर
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 230
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 6750
सर्वसाधारण दर: 6700

बाजार समिती: चिमूर
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक:1060
कमीत कमी दर: 6950
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6960

बाजार समिती: पुलगाव
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 6850
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7250
सर्वसाधारण दर: 7000.

Leave a Comment