Tur Market price पुढील काळात तुर करणार बारा हजार रुपयांचा टप्पा पार.

Tur Market price नमस्कार शेतकरी मित्रहो यंदा कमी पावसामुळे राज्यातील तुर उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. तसेच या कमी उत्पादनामुळे यंदा तुरीला चांगला भाव राहणार आहे, माझी काही दिवसापूर्वी तुरीचे भाव कमी झाले होते पण आता तुरीचे भाव दररोज तेजित दिसत आहेत आज तुला जवळपास दहा हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पुढील काही दिवसात तुरीचे बाजार भाव 12 ००० हजार रुपयाच्या दरम्यान राहतील असा अंदाज जाणकार लोक सांगतात.

हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. १७) तुरीची १५५ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल ९४३० रुपये तर सरासरी ९११५ रुपये दर मिळाले.

मागील आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या किमान व कमाल दरात किंचित सुधारणा झाली. हिंगोली बाजार समितीत एक दिवसाआड तुरीची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. १२) तुरीची १३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८३०० ते कमाल ९११० रुपये तर सरासरी ८७०५ रुपये दर मिळाले.

Tur Market price बुधवारी (ता. १०) तुरीची ८१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८८५० रुपये तर सरासरी ८४२५ रुपये दर मिळाले. तुरीची सुगी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अद्याप तुरीची दररोज आवक सुरू झालेली नाही.

पाथरी बाजार समितीत शनिवारी (ता. १३) पांढऱ्या तुरीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८७०० रुपये तर सरासरी ८४०० रुपये दर मिळाले.

Tur Market शुक्रवारी (ता. १२) पांढऱ्या तुरीची ५४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८७०१ रुपये तर सरासरी ८६०० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीत गुरुवारी (ता. ११) लाल तुरीची १२४ क्विटंल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ९००० रुपये तर सरासरी ८३०० रुपये दर मिळाले. पांढऱ्या तुरीची ६४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८९२१ रुपये तर सरासरी ८७१० रुपये दर मिळाले.

बाजार समिती : कारंजा
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 1300 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7605
जास्तीत जास्त दर : 9500
सर्वसाधारण दर : 8700

बाजार समिती : पैठण
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 77 (क्विंटल)
कमीत कमी दर : 8700
जास्तीत जास्त दर : 9125
सर्वसाधारण दर : 8900

बाजार समिती : चोपडा
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 500 (क्विंटल)
कमीत कमी दर : 8200
जास्तीत जास्त दर : 8892
सर्वसाधारण दर : 8500

बाजार समिती : मालेगाव (वाशिम)
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 230 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7500
जास्तीत जास्त दर : 8750
सर्वसाधारण दर : 8200

बाजार समिती : वाशीम
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 1500 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7800
जास्तीत जास्त दर : 9325
सर्वसाधारण दर : 8500

 

बाजार समिती : वाशीम आनशिंग
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 1500 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7550
जास्तीत जास्त दर : 8550
सर्वसाधारण दर : 8150

बाजार समिती : चाळीसगाव
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 70 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7501
जास्तीत जास्त दर : 8400
सर्वसाधारण दर : 8200

बाजार समिती : हिंगोली खानेगाव नाका
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 41 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7800
जास्तीत जास्त दर : 8600
सर्वसाधारण दर : 8200

बाजार समिती : जिंतूर
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 315 (क्विंटल)
कमीत कमी दर : 8500
जास्तीत जास्त दर : 9091
सर्वसाधारण दर : 8780

 

बाजार समिती : मेहकर
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 410 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7500
जास्तीत जास्त दर : 8900
सर्वसाधारण दर : 8500

बाजार समिती : चाकूर
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 104 (क्विंटल)
कमीत कमी दर : 9001
जास्तीत जास्त दर : 9276
सर्वसाधारण दर : 9135

बाजार समिती : देउळगाव राजा
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 03 (क्विंटल)
कमीत कमी दर : 6000
जास्तीत जास्त दर : 9001
सर्वसाधारण दर : 8800

 

बाजार समिती : चाकूर
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 13 (क्विंटल)
कमीत कमी दर : 8721
जास्तीत जास्त दर : 9060
सर्वसाधारण दर : 8890

बाजार समिती : सोनपेठ
दि. 17/01/2024
शेतमाल : तूर
आवक : 74 (क्विंटल)
कमीत कमी दर : 7700
जास्तीत जास्त दर : 8776
सर्वसाधारण दर : 8500

Leave a Comment