Gold price news आजचे दहा ग्रॅम सोन्याची बाजार भाव झाली एवढ्या रूपांनी स्वस्त पहा आजचे ताजे बाजार भाव.

Gold price news नमस्कार मित्रांनो आज नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याची भाव पुन्हा स्वस्त झाले आहेत, तर मकर संक्रात झाल्यानंतर काही शिका होईना सोन्याचे भाव कमी झालेले आहेत,नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाढ झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या वायदेच्या दरात नरमाई दिसून आली. दोन्ही मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किमतीत सुरवातीला कमी नोंदवली गेली असून मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात नरमाई दिसून आली.

 

अशा प्रकारे देशांतर्गत वायदे बाजारात दोन्हीच्या किमती घसरल्या.
सोन्याचा दर ६२,५०० रुपयांच्या खाली आला तर आंतराष्ट्रीय बाजारातील भाव स्थिर असल्याचे दिसून आले. मध्यपूर्वेतील तणाव आणि व्याज दरांबाबत यूएस फेडच्या आगामी निर्णयावर गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. सोन्या-चांदीचे भाव कायदेशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचे फ्युचर्स भाव सुमारे ६२,४५० हजार रुपये आणि चांदीचे फ्युचर्स भाव ७२,४०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

Gold price news याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या फ्युचर्स भावात तेजीने सुरुवात झाली मात्र, नंतर चांदीचे भाव मंदावले.देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सुमारे १०० रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅम ६२,४६७ रुपये झाला. तर चांदीच्या दरातही सुमारे १५० रुपयांची घसरण झाली आणि एमसीएक्सवर चांदीची किंमत ७२,४८८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ६४,०६३ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.

 

तर त्याच महिन्यात चांदीचा भाव ७८,५४९ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वधारले, चांदी मंदावलीयूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी विदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत संमिश्र व्यवहार दिसून आले. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या फ्युचर्स किमतीत वाढीसह सुरुवात झाली, पण नंतर चांदीच्या फ्युचर्स भावात मंदी दिसून आली.

 

कॉमेक्सवर सोन्याचे वायदे प्रति औंस २,०५३.३९ डॉलरवर उघडले आणि सध्या १.२० डॉलरने वाढून २,०५२.८० डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते. तर दुसरीकडे, कॉमेक्स वर चांदीचा भाव २३.३५ डॉलरवर उघडला आणि ०.०६ डॉलरच्या वाढीसह २३.२६ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते. तर अशा प्रकारे सोन्याची भाव आहे धन्यवाद.

Leave a Comment