Senior citizen benefits मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये

Senior citizen benefits नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती बातमी म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना थेट तीन हजार रुपये मिळणार आहेत. हे तीन हजार रुपये घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला फार काही करण्याची गरज नाही त्यांना फक्त त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक हे जमा करावे लागणार आहे.

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय जगता यावे म्हणून त्यांना मदत व्हावी म्हणून ही योजना राबवली जात आहे. त्यातच आता राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री वयश्री योजनेतून साठ वर्षावरील 55 हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या योजनेच्या कामाला गती देण्यात आलेली असून.

Senior citizen benefits मुख्यमंत्री योजना साठ वर्षावरील वृद्धासाठी आहे वृद्धांना सन्माननीय जगता यावे वृद्धांना अडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती आणि आता त्याच धर्तीवर राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे तर ही योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकापर्यंत पोहोचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे म्हणून सध्या गावागावात मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कागदपत्राची जुळवाजुळवी सुरू आहे. सर्कल समन्वयक शाखाप्रमुख सर्व कार्यकर्ते या कामाला गुंतले आहेत प्रत्येक गाव खेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची बैठक घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे म्हणून या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याची विनंती करीत आहेत.

मित्रांनो साठ वर्षे वयोगटातील जेष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या तीन हजार रुपये मुळे आर्थिक फायदा होणार आहे त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

वयश्री योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात
या योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड व बँक पासबुक रेशन कार्ड दोन पासपोर्ट फोटो आणि सोयघोषणापत्र अशी काही कागदपत्रे दोन प्रतीत ऑफलाइन संबंधित व्यक्तीकडे जमा करावयाची आहेत.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लवकरच तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत ही रक्कम आता तरी एक वर्षासाठी आहे परंतु भविष्यात या योजनेत मिळणाऱ्या रकमेत काही
बदलही होणार असल्याची थेट माहिती आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना काही न करता या योजनेची तीन हजार रुपये देणार आहेत धन्यवाद.

Leave a Comment