Soyabean market today price सोयाबीन बाजार भाव कधी येणार तेजीत पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

Soyabean market today price नमस्कार शेतकरी बांधवांनो यंदा सोयाबीनच्या बाजार दबावात असल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन घरात पडून असल्यामुळे पुढील काळात चांगले भाव राहतील का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे म्हणून, बाजारात खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे. त्यातच भारतातून साेयाबीन ढेपेची निर्यात मंदावल्यामुळे साेयाबीनचे दर दबावात आहेत. दरवाढीची शक्यता कमी असली तरीही शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ टाळावा व साेयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करावी, असा सल्ला बाजारतज्ज्ञांनी दिला आहे.जागतिक बाजारात आयात केलेले खाद्यतेल, साेयाबीन, सूर्यफूल व साेयाबीन ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे. देशातून साेयाबीन ढेपेची निर्यातही थांबल्यामुळे देशांतर्गत बाजारात साेयाबीनचे दर दबावात आहे.

 

त्यामुळेच दरवाढीची शक्यता कमी आसल्याचं जानकार सांगतात. याच कारणामुळे सरकीचे दर कमी झाल्याने कापसाचे दरही कमी झाले आहेत.खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली, त्यामुळे सोयाबीनच्या भावावर परिणाम खाद्यतेलाची आयात घटली असली तरी आयातीत खाद्यतेलाचे दर 60 ते 70 रुपये प्रति किलाेने कमी झाले आहेत. 2022-23 च्या खाद्यतेल वर्षात जागतिक बाजारात सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे दर 160 ते 170 रुपये प्रति किलो होते. ते खाद्यतेल सध्या 2023-24 या वर्षात 100 रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे.

 

सोयाबीन व सोयापंडचे दर कोसळले

2022-23 या वर्षात जागतिक बाजारात सोयाबीनचे दर 15 डॉलर प्रति बुशेल (बुशेल – 28 किलो) होते, ते 2023-24 या वर्षात 12 डाॅलर प्रति बुशेलपर्यंत खाली आले आहेत. याच काळात सोयाबीन ढेपेचे दर 430 डॉलर प्रति टनावरून 380 डॉलर प्रति टनापर्यंत उतरले आहेत. कृषी / शेतमाल बाजारतज्ज्ञ विजय जावंधिया म्हणाले की, जागतिक मंदी पाहता केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवून शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला हवे होते. परंतु, सरकारने आयात शुल्क कमी केले त्यामुळेही भावातील घसरण कायम आहे, तर संपूर्ण बाजार समितीचे आजचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.

बाजार समिती : राहूरी – वांबोरी
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 19 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4000
जास्तीत जास्त दर : 4432
सर्वसाधारण दर : 4411

बाजार समिती : कारंजा
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 4000 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4450
जास्तीत जास्त दर : 4615
सर्वसाधारण दर : 4515

बाजार समिती : सोलापूर
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 106 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4495
जास्तीत जास्त दर : 4665
सर्वसाधारण दर : 4620

 

बाजार समिती : चोपडा
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 150 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4582
जास्तीत जास्त दर : 4642
सर्वसाधारण दर : 4625

 

बाजार समिती : नागपूर
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 944 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4200
जास्तीत जास्त दर : 4560
सर्वसाधारण दर : 4470

 

बाजार समिती : अंबड (वडी गोद्री)
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 6 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3800
जास्तीत जास्त दर : 4571
सर्वसाधारण दर : 4100

 

बाजार समिती : ताडकळस
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 203 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 4675
सर्वसाधारण दर : 4600

 

बाजार समिती : जळकोट
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 232 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4271
जास्तीत जास्त दर : 4682
सर्वसाधारण दर : 4461

 

बाजार समिती : बीड
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 96 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4620
जास्तीत जास्त दर : 4670
सर्वसाधारण दर : 4638

 

बाजार समिती : उमरेड
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 2081 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3500
जास्तीत जास्त दर : 4480
सर्वसाधारण दर : 4200

 

बाजार समिती : हिंगोली – खानेगाव नाका
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 109 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4430
जास्तीत जास्त दर : 4550
सर्वसाधारण दर : 4490

 

बाजार समिती : जिंतूर
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 214 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 4600
सर्वसाधारण दर : 4550

 

बाजार समिती : परतूर
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 86 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4600
जास्तीत जास्त दर : 4680
सर्वसाधारण दर : 4610

 

बाजार समिती : देऊळगाव राजा
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 18 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 4550
सर्वसाधारण दर : 4500

 

बाजार समिती : मुरूम
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 116 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4560
सर्वसाधारण दर : 4470

 

बाजार समिती : पाथरी
दि. 18/01/2024/गुरुवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 5 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4550
सर्वसाधारण दर : 4500

Leave a Comment