Sanjay Gandhi niradhar yojana संजय गांधी निराधार योजनेमध्ये होणार तब्बल दुप्पट वाढ जाणून घ्या कधी होणार.

Sanjay Gandhi niradhar yojana नमस्कार मित्रांनो राज्यातील दिव्यांग किंवा वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना शासनाकडून मानधन दिल्या जाते तसेच दरमहा पंधराशे रुपये इतकी मानधन दिले जाते सध्या या लोकांना शासनाकडून मिळत आहे म्हणून हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते परंतु काही दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्तींना बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढण्यास खूप अडचणी येतात त्यामुळे आजकाल च्या महागाईच्या काळात पंधराशे रुपये मध्ये त्या व्यक्तीचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे पंधराशे रुपयात काहीच होत नाही म्हणून या अनुदानात वाढ करा अशी मागणी लाभार्थ्याकडून केली जात आहे.

त्यामुळे या लाभार्थ्यांच्या या दोन्ही समस्याचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच अनुदानात वाढ आणि बँकेत पैसेंची पैसे काढण्यास अडचण या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारणा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिन्यात थेट पोस्टद्वारे घरपोज दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले आहे.

त्याच बरोबर राज्यातील दिव्यांग व वृद्ध निराधार यांना विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता म्हणून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसाहत दरमहा १००० रुपयावर पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तसेच डिसेंबर अखेर मानधन सर्वांना देण्यात आले आहे सध्या पंधराशे रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे मंत्री असं यांनी सांगितले आहे.

आता हे पोस्ट ऑफिस च्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल असे आर्थिक विकासाची मर्यादा वाढविण्यात येईल तसेच दिव्यांग वृद्ध आणि निराधाराणा मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील असे मंत्री हसन मुस्लिम यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या मागील काळात पेन्शनचे पैसे काढण्यासाठी अडचणी येत होत्या, आता त्यांची सुद्धा अडचण दूर करण्यात येणार आहे, तसेच जे पंधराशे रुपये अनुदान मिळत होते आता त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे धन्यवाद.

Leave a Comment