POCO X6 Pro 5G पोको कंपनी एक नवीन फोन लॉन्स पहा त्याची स्वस्त किंमत येथे.

POCO X6 Pro 5G नमस्कार मित्रांनो एक नवीन मोबाईल फोन लॉन्च झालेला आहे आणि त्याची किंमत आणि पिक्चर्स याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत,POCO X6 सीरीज फायनली भारतात लाँच झाले आहे. ह्या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G सादर केले आहेत. स्पेसिफिकेशनची, ह्या स्मार्टफोन्समध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ६४ एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. स्टँडर्ड फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह आहे, तसेच प्रो मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra सह आहे. हे फोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन.
हे दोन कागदपत्र असतील तरच बँकेत पैसे भरता येणार, पहा कोणते कागदपत्र लागतात येथे क्लिक करून
मोबाईल फोनची किंमत आणि पिक्चर माहिती पाहूया

POCO X6 सीरिजची किंमत
कंपनीनं POCO X6 5G फोनच्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मॉडेल ो १९,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. ह्याचा १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. ह्याचे टॉप मॉडेल १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो, ज्याची किंमत २२,९९९ रुपये आहे.
अण्णासाहेब पाटील बिनव्याजी दहा लाखापर्यंत कसे घ्यायचे कर्ज पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून
या फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन मिळतो.POCO X6 Pro 5G स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सह मॉडेलची किंमत २४,९९९ रुपये, तसेच १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज मॉडेल २६,९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची विक्री १६ जानेवारी २०२४ पासून Flipkart वर सुरु होईल. फोनमध्ये Black, Grey आणि Yellow कलर ऑप्शन मिळतात. ऑफर्स पाहता, ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर २००० रुपयांपर्यंत ऑफ मिळेल.

Leave a Comment