Msrtc news एसटीचा मोफत प्रवर्गासाठी हे कार्ड काढा

 

Msrtc news नमस्कार मित्रांनो एसटीने प्रवास करायचे असेल तर स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक आहे नाही काढल्यास आपल्याला पैसे डबल द्यावे लागणार आहेत. मोफत सेवा घ्यायची असेल तर हे कार्ड आजच ऑनलाईन काढून घ्या. हे कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि संपूर्ण माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

राज्य शासनामार्फत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना आणि इतर पात्र प्रवाशांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता यावा यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे. सवलतीच्या दरामध्ये प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

 

 

ही योजना कोणासाठी लागू असेल, राज्यातील सर्व पात्र नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीला आणि महात्मा गांधी समाजसेवक आदिवासी सेवक तसेच अधिकृत पत्रकार यांना ही सेवा मोफत असणार आहे या मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे.

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, आधार कार्ड, मतदान कार्ड,ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा आणि मोबाईल क्रमांक लिंक असलेला हे चार डॉक्युमेंट तुम्हाला स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लागणार आहेत.

 

 

 

एसटीचे स्मार्ट कार्ड कसे काढावे तर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुमच्या संबंधित तालुक्याला आगार निया एजन्सी निवड करण्यात आलेली असून त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नोंदणी केली जात आहे. तर स्मार्ट कार्ड काढल्यानंतर त्या प्रवाशांना कोणतेही ओळखपत्र सोबत ठेवण्याची गरज नाही. एसटी मधून प्रवास करत असताना फक्त स्मार्ट कार्ड दाखवता येईल, धन्यवा.

 

Leave a Comment