Pm kisan 16th installment पीएम किसान योजनेत सोळाव्या हप्त्यासाठी होणार मोठा बदल.

Pm kisan 16th installment नमस्कार शेतकरी मित्रहो एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि हा अर्थसंकल्प पूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प बजेटमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार असून तसेच याकरिता डायरेक्ट बेनिफिट देणारी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेत मोठा बदल केंद्र सरकार करण्याच्या तयारीत आहे. या योजनेत होणार मोठा बदल पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या दोन हजार रुपयांच्या त्याप्रमाणे वर्ष भरासाठी सहा हजार रुपये मिळत होते त्यातच आता राज्य शासनाने सुरू केलेल्या शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून देखील वर्षाला सहा हजार रुपये देणे सुरू केले आहे.

 

म्हणून असे केंद्र आणि राज्य शासनातर्फे लाभार्थ्यांना एका वर्षात बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतात आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार यामध्ये आणखी तीन हजार रुपयांची भर घालणार आहे. तसेच सोळाव्या हफ्त्यापासून प्रति हप्ता 3000 रुपये मिळू शकतो , येणाऱ्या सोळाव्या हप्त्यापासून २००० ऐवजी लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता देऊन केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी देऊ शकते.

आपल्या शेत जमिनीचा गट नंबर टाकून पाहू शकता जमिनीचा नकाश येथे क्लिक करून

ज्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांना आता केंद्राकडून नऊ हजार आणि राज्य सरकारकडून सहा हजार, असे दोन्ही योजनांचे मिळून पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तसेच एक फेब्रुवारी केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेऊ शकतो धन्यवाद.

Leave a Comment