Anandacha shidha update राशन कार्ड धारकांना आता राशन ऐवजी मिळणार या पाच वस्तू.
Anandacha shidha update नमस्कार मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. गौरी गणपती दिवाळीला मिळणार आनंदाचा शिधा तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून हा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे या संदर्भात आज मंत्रिमंडळात एक निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये या आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तसेच या आनंदाच्या … Read more