Fertilizer price 2023

Fertilizer price 2023
त्यामध्ये आपले राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील रिटेलर रिटेलर का आयडी त्याचे नाव त्याचा आयडी आणि पत्ता या सर्वांची माहिती आपल्याला तेथे देण्यात येते अशाप्रकारे आपण सर्व जिल्ह्याचे भाव पाहू शकतो

 

खताचा स्टॉक कुठे पाहायचार

स्टॉक पोझिशन वर क्लिक केल्यानंतर आपले राज्य त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यात जेवढे रिटेलर असतील ते आपल्याला दाखवले जाणार आहेत त्यापैकी एखादा रिटेलर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कमी केल्यानंतर त्या खताच्या दुकानात कोणते कोणते खत आहे किती प्रमाणात आहे याचा स्टॉक आपल्याला दाखवला जातो अशाप्रकारे किसान सुविधा एप्लीकेशन च्या माध्यमातून आताचे भाव रिटेलर ची माहिती त्यांच्या मोबाईल नंबर हे सर्व आपण एका ठिकाणी पाहू शकतो

 

खताचे दर पाहण्यासाठी https://kisansuvidha.gov.in/या वेबसाईटवर जाऊन चेक करावी लागतील