Ayushman Bharat Yojana आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत असा घ्या पाच लाखापर्यंत लाभ आणि आयुष्यमान कार्ड कसे काढायचे पहा संपूर्ण प्रोसेस.

Ayushman Bharat Yojana : नमस्कार मित्रहो,मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी आपला अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशातील सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात भारत सरकार आपली महत्त्वकांक्षी योजना आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आणि कव्हर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात. 10 … Read more