Pik vima benefits या जिल्ह्यातील 40 मंडळांना पिक विमा वाटप सुरू पहा पात्र शेतकऱ्यांची यादी.
Pik vima benefits नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलों आहोत तर पिक विमा 2023 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 161 कोटी रुपयाचे अनुदान जमा करण्यात सुरुवात केलेली आहे तर चाळीस मंडळातील शेतकऱ्यांना हा पिक विमा वाटप होणार आहे तर पाहूया कोणता जिल्हा आणि हेक्टरी किती पिक विमा मिळणार याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. Pik … Read more