Senior citizen age limit act ज्येष्ठ नागरिकाची वयोमरदा 65 वा 60 करण्यासाठी पहा संपूर्ण अधिनियम माहिती!

Senior citizen age limit act नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचशा सरकारी सुविधांचा लाभ घेण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षे वयाची अट आहे. ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 60 ते 65 वयोगटातील एक ज्येष्ठ नागरिक शासकीय सुविधांचा आणि पेन्शन पासून वंचित राहतात.   यामध्ये वयोमर्यादा साठ वर्ष असण्याची मागणी बरेच ज्येष्ठ नागरिक करत असतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी केलेली … Read more