Soyabean today new price आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला तेजी तर देशात सुद्धा सोयाबीनला तेजी तर पहा आजचे सोयाबीन बाजार.

Soyabean today new price नमस्कार मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि सोयाबीनचे बाजार भाव चांगले राहिले तर शेतकरी अडचणी पासून दूर राहू शकतो, गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन काढण्यात येते, सध्याच्या स्थितीमध्ये … Read more