SSC bord exam 2024 विद्यार्थी मित्रहो या तारखेपासून मिळणार दहावीचे हॉल तिकीट.

SSC bord exam 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण येणाऱ्या वार्षिक बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळण्या बाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उद्या, बुधवारपासून (३१ जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.   शाळांनी कोणतेही शुल्क न … Read more